लग्न लग्न म्हणजे नक्की काय असत ?
भेटी गाठी, रंग गंध, खूप सारा आनंद
एक तो स्वच्छंद, एक तिच्यातले द्वंद्व
वेणी फणी, साडी चोळी, गालांवर लाजेचा कुंद
एक ती राधा अन एक तो मुकुंद
चुडा मणी, कानी डूल, ओठांवर हास्य रुंद
एक तो अधीर, एक ती धुंद
दोन मन, दोन कुटुंब, अनोखा ऋणानुबंध
एक तो गंध, एक ती वाऱ्याची झुळूक मंद
... रेश्मा आपटे
भेटी गाठी, रंग गंध, खूप सारा आनंद
एक तो स्वच्छंद, एक तिच्यातले द्वंद्व
वेणी फणी, साडी चोळी, गालांवर लाजेचा कुंद
एक ती राधा अन एक तो मुकुंद
चुडा मणी, कानी डूल, ओठांवर हास्य रुंद
एक तो अधीर, एक ती धुंद
दोन मन, दोन कुटुंब, अनोखा ऋणानुबंध
एक तो गंध, एक ती वाऱ्याची झुळूक मंद
... रेश्मा आपटे
No comments:
Post a Comment